सध्याची भाषा: mr मराठी

भाषा
Selected Language:

गृह - पुस्तके - सैतानाचे प्रलोभन

सैतानाचे प्रलोभन
शिक्षक: जॉन बीविअर
मधे उपलब्ध आहे.:

विश्वासणाऱ्यांना परमेश्वराच्या इच्छे बाहेर जाण्या साठी सैतान ज्या घातक शस्त्राचा उपयोग करतो ते म्हणजे ठेच लागणे, वाईट वाटणे: ते ‘‘सैतानाचे प्रलोभन’’ उघडकीस आणते. अनेक लोक ह्या पाशात अडकलेले आहेत आणि ते त्यांना ठाऊक देखील नाही.

मूर्ख बनू नका! ख्रिस्त म्हणतो, ‘‘अडखळण्याची कारणे न व्हावी हे अशक्य आहे.’’ (लूक 17:1) तुम्ही अडखळावे किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही, परंतू त्याचा प्रतिकार कसा करायचा ते ठरवू शकता. अडखळणाला तुम्ही योग्य रीतिने हाताळले तर तुम्ही कटूपणा जोपासण्या ऐवजी मजबूत व्हाल. योग्य प्रतीक्रियाच केवळ तुम्हाला देवा सोबत अबाधित संबंध ठेवण्या साठी सहायक होईल.

ह्या संदेशा द्वारे जॉन बीविअर तुम्हाला देवाच्या इच्छेत रहाणे आणि शंका व अविश्वासा पासून स्वंतत्र होण्या साठी सहाय्य करतील. तुम्ही अपराधी भावेन पासून स्वतंत्र होऊन तणाव व क्रोध रहित जीवन जगू शकता. देवाला समर्पित होण्याची उच्चतम पातळी जेंव्हा तुम्हाला प्राप्त होते तेंव्हा तुमचे जीवन क्षमा, सख्य आणि वाढत जाणारा आनंद ह्यांनी भरुन जाईल.

डाऊनलोड (~4.16 MB)

Share