गृह - पुस्तके - कथा विवाहाची पुस्तक

कथा विवाहाची पुस्तक
शिक्षक: जॉन बीविअर

विवाह सर्वकाळ साठी बनवला गेला होता . हा एक करार होता ज्या मध्ये एका स्त्री आणि एका पुरुषाला गोवण्यात आले होते . ह्या गोवण्यात , त्यांना ज्या उद्देश्याने घडवले होते त्या साठी दृढ , महत्वपूर्ण आणि प्रोत्साहित करण्यात आले . ते दोघे एकटे राहण्या पेक्षा एकदुसर्यांच्या सोबत जास्त आनंदित होते. .

विवाह संस्कार तर केवळ एक सुरुवात होती . हा सर्वदा आनंदित राहण्याचा आरंभ होता . त्यांचा प्रत्येक निर्णय आणि कृती ह्या साठी निश्चित केली होती कि त्यांचे एक दुसऱ्यां सोबत घनिष्ट जीवन तयार व्हावे . पती आणि पत्नी ने आपल्या उत्पन्नकर्त्या चे प्रेम दर्शवण्या साठी एकमेकांचे ह्रदय , हात आणि आवाज हे एकत्र गॊउन अज्ञात भविष्यात प्रवेश केला .

ह्या अत्यंत महान प्रेम कथे शी आपला संपर्क कसा तुटला ? “कथा लग्नाची” ह्या पुस्तकात जॉन आणि लीसा बीविअर देवाची मूळ योजना पुन्हा शोधण्या साठी आमंत्रित करतो आहे .

डाऊनलोड (~1.08 MB)

Share