गृह - पुस्तके - सिंहीण जागी झाली

सिंहीण जागी झाली
शिक्षक: लीसा बीविअर

सिंहीण झोपेतून जागी होते, सामर्थ्य, उत्कट इच्छा व सौंदर्याचे भव्य प्रतिक. तिच्या उपस्थिती ने केवळ चित्र दर्शन होते, ती आपल्या लहाणग्यांचे रक्षण करते आणि सिंहाला सामर्थ्य देते. सिंहीणी कळपात असतांना स्वतः भोवतीच्या संपूर्ण परीस्थिती ला प्रभावित करणाऱ्या असतात.

तुम्ही देखील सिंहीण आहात..

सिंहीण जागी झाली ह्या पुस्तकात लीसा बीविअर ह्या सिंहीणीचे जीवन व छवी भयानक व कोमल स्वरूपाचे उदाहरण स्त्रियां समोर उभे करतात ह्या अद्भुत प्राण्या चे आश्चर्य कारक चरित्र प्रगट करुन लीसा स्त्रियांना एकमेकांची काळजी घेणे, उद्देश्य पूर्णतेने सेवा करणे आणि प्रार्थनेत धैर्यवान असण्या साठी आव्हान करतात. ह्या संदेशा द्वारे तुम्हाला लहाणग्यांचे रक्षण व असहाय जणां साठी आवाज़ कसा ऊंचवावा हे समजून येईल.

निसर्गातून अत्यंत उपयुक्त ज्ञान आणि सिंहीणी विषयी पवित्र शास्त्रातील संदर्भांनी भरपूर “सिंहीण जागी झाली” हे पुस्तक स्त्रियांनी एकत्र येऊन उत्तमतेच्या परीवर्तना साठी सामर्थ्याची एकजूट करावी म्हणून आव्हान आहे.

शेवटी तर ख्रिस्ताला यहूदा वंशाचा सिंह म्हटले आहे. आणि आपण त्याच्या जाग्या होणाऱ्या सिंहीणी आहोत.

डाऊनलोड (~2.41 MB)

Share