सध्याची भाषा: mr मराठी

भाषा

गृह - पुस्तके - क्रिप्रोनाइट ला ठार करणे

क्रिप्रोनाइट ला ठार करणे
शिक्षक: जॉन बीविअर
मधे उपलब्ध आहे.:

जो आपली शक्ती चोरतो त्याचा तुम्ही नाश करू शकता

सुपरमॅन प्रमाणे, जो कोणत्याही अडखळणावर मात करतो आणि प्रत्येक शत्रू ला हारवितो, येशू च्या शिष्यां कडे समोर येणाऱ्या प्रत्येक चुनौती वर विजय मिळविण्याची क्षमता आहे. पण सुपरमॅन आणि आमच्या साठी प्रश्न हा आहे कि एक क्रिप्टोनाईट आहे जो आम्हाला दुर्बल करतो.

हे खरे आहे कि सुपरमॅन आणि क्रिप्टोनाईट दोन्ही काल्पनिक आहेत. पण आत्मिक क्रिप्टोनाईट काल्पनिक नाही.

हे पुस्तक ह्या प्रश्नाचे उत्तर देते कि आपल्यातील अनेक त्या दैवी सामर्थ्याचा अनुभव का करू शकत नाही जो सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये आढळून येत होता.

क्रिप्टोनाईट ला ठार करणे ह्या पुस्तकात जॉन बीवीअर स्पष्ट करतात कि हा क्रिप्टोनाईट कोण आहे, तो आपल्या समाजाला का संकटात टाकतो, आणि आपण त्याच्या बंधनातून कशी सुटका करून घेऊ शकतो.

कमकुवत ह्रदयाच्या लोकांसाठी क्रिप्टोनाईट ला ठार करणे हे मजबुती देणाऱ्या साखरे सारखे आहे. हे येशू च्या मागे चालणाऱ्या त्या कोणत्याही व्यक्ती साठी गंभीर सत्य आहे जो परिवर्तनाच्या कठीण पण प्रतिफळ देणाऱ्या मार्गाचा स्वीकार करू इच्छितो.

डाऊनलोड (~1.52 MB)

Share