सध्याची भाषा: mr मराठी

भाषा

गृह - पुस्तके - चांगलेपणा किंवा परमेश्वर?

चांगलेपणा किंवा परमेश्वर?
शिक्षक: जॉन बीविअर

जे काही चांगले आहे ते परमेश्वरा शिवाय पुरेसे नाही असे का ?

जर ते उत्तम आहे, तर नक्कीच परमेश्वरापासून असणार. बरोबर?

आजकाल उत्तमता आणि परमेश्वर हे शब्द एकसारखेच दिसतात. आपण विश्वास करतो कि जे काही साधारणपणे चांगले किंवा उत्तम म्हणून स्वीकारल्या जाते ते सर्व काही देवाच्या इच्छे अंतर्गत आहे. दनपुण्य, नम्रता, न्याय – हे सर्व उत्तम – स्वार्थ, क्रोध, क्रूरता -हे सर्व वाईट. हा फरक अगदी स्पष्ट आणि सरळ दिसतो.

परंतु हे जसे सरळ दिसते तसेच आहे का? जर उत्तम इतके स्पष्ट आहे, तर पवित्र शास्त्र का सांगते कि ते ओळ्खण्या साठी आपल्याला समजण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे?

चांगलेपणा किंवा परमेश्वर? हा आणखी एक सहायता करणारा संदेश नाही. हे पुस्तक तुम्हाला तुमचे वागणे बदलण्या पेक्षा आणखी बरेच काही करण्या साठी प्रवृत्त करते. हे पुस्तक तुम्हाला देवा सोबत अशा पातळीवर जाण्या साठी सामर्थ्य देईल कि जेणेंकडून तुमच्या जीवनाचा प्रत्येक पहलु बदलून जाईल.

डाऊनलोड (~1.43 MB)

Share