सध्याची भाषा: mr मराठी

भाषा
Selected Language:

गृह - पुस्तके - सर्वकाळ चा ध्यास

सर्वकाळ चा ध्यास
शिक्षक: जॉन बीविअर
मधे उपलब्ध आहे.:

ह्या पृथ्वीवरील आपले जीवन केवळ बाष्प आहे, तरी देखील आपल्या पैकी अनेक लोक अश्या प्रकारे जीवन व्यतीत करतात जैसे काही ह्या जीवना नंतर काहीच नाही. परंतु आपण हे जीवन कश्या प्रकारे जगतो ह्या वर आपला अनंतकाळ कसा असणार हे निश्चित केल्या जाते. देवाच्या वचनात सांगितले आहे कि, विश्वासणाऱ्यां साठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिफळ असणार आहेत – आपण ह्या जीवनात जे काही प्राप्त केले ते न्यायाच्या सिंहासना समोर जाळल्या जाण्या पासून तर ख्रिस्ता सोबत राज्य करण्या पर्यंत ते प्रतिफळ असणार आहेत.

2 कुरिन्थियों 5:9-11 मधील सिद्धांता वरून, जॉन बीविअर आपल्याला हि आठवण करून देतात कि प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला त्यांचे प्रतिफळ स्वीकारण्या साठी ख्रिस्ता समोर उभे राहावे लागणार आहे. अनेक जणांना हे समजून आश्चर्य होईल कि आपण जीवनातील जास्तीत जास्त वेळ अश्या गोष्टीं मध्ये व्यर्थ घालवला ज्यांचा सर्वकाळ च्या प्रतिफळा मध्ये हिशोब केला जाणार नाही.

तर मग आपण आपले जीवन कसे विकसित करणार आहोत? ‘सर्वकाळ चा ध्यास’ मध्ये आपले पाचारण जाणून घेऊन देवाने आपल्याला जे वरदान दिले आहेत कसे करावेत हे शिकणार आहोत. तुम्हाला जेंव्हा सर्वकाळ चा दृष्टीकोण प्राप्त होऊन त्याचा ध्यास लागेल तेंव्हा तुम्हाला सर्वकाळ टिकणाऱ्या बाबीं विषयी कार्य करण्या साठी सामर्थ्य प्राप्त होईल.

डाऊनलोड (~3.09 MB)

Share