सध्याची भाषा: mr मराठी

भाषा

आमचे शिक्षक

हिम्मत आणि चिकाटी असलेले जॉन बीविअर एक्स्ट्रा ऑर्डिनरी, द बेट ऑफ सेटन, द फिअर ऑफ द लॉर्ड, अंडर कवर आणि ड्रिवन बाय इटरनिटी ह्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांची पुस्तके 100 पेक्षा अधिक भाषां मध्ये भाषांतरीत आहेत, आणि त्यांचा सामाजिक टेलेविजन कार्यक्रम ‘‘द मेसेंजर’’ संपूर्ण जगात प्रसारित केल्या जात आहे. जॉन कॉन्फरन्स आणि चर्चेस मध्ये प्रख्यात वक्ता आहेत. आणि जे देवाचे सिद्धांत समजून जीवनात लागू करूं इच्छितात त्यांच्या साठी ते आपली स्रोत सामुग्री उपलब्ध करुन देतात. जॉन त्यांची पत्नि लीसा ज्या देखील सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखिका आहेत त्यांच्या सोबत आणि त्यांची चार मुले, सून आणि नातवंडा सोबत कोलोराडो स्प्र्रिंस मध्ये फार आनंदाने रहातात.

उपलब्ध डाऊनलोड पहा. ई–मेल जॉन बीविअर

चिकाटी असलेली कणखर, संपर्क साधणारी, शक्तिशाली, मजेशीर. ह्या शब्दांनी लीसा ची ओळख होते - जगप्रसिद्ध वक्ता, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांची लेखिका, जगातील 200 पेक्षा अधिक देशां मधून प्रसारित होणाऱ्या मेसेंजर टेलेविजन कार्यक्रमातील सह-संचालिका. स्वतःच्या पारदर्शी जीवन शैली मधून स्वतंत्र करणारे देवाचे वचन प्रगट करतात. लीसा आपल्या व्यक्तिगत अनुभवां द्वारे जीवन बदलून स्वतंत्र करणारे देवाचे वचन प्रगट करतात. स्वतः न्यायपूरक असल्या मुळे त्या जवळच्या किंवा दूरच्या निराशाजनक प्रश्नांचे उत्तर शोधण्या साठी सर्वांना सोबत घेऊन चालतात. आपले पति ज्यांच्या वर त्यांचे अत्यंत प्रेम आहे, चार मूलं, सूना आणि नातवंडां सोबत वेळ धालवणे त्यांना फार आवडते.

उपलब्ध डाऊनलोड पहा. ई–मेल लीसा बीविअर